Back to feed
M
Manav Agarwal family · marathi · family

कोर्टात एक खटला अतिशय रंगात आलेला असतो. वकील : भीमाबाई तुम्ही पतिराजांना खुर्ची फेकून का मारली? भीमाबाई : काय करणार.. टेबल माझ्याने उचलताच येईना.

96 likes 88 shares
WhatsApp