Back to feed
A
Asha Verma humor · mixed · humor

कोर्टात दोन lady वकील खुर्चीवर बसण्यासाठी भांडत होत्या. जजने मध्यस्ती केली आणि म्हणाला, "तुमच्यापैकी वयाने जी मोठी असेल त्यांनी बसावे". शेवटपर्यंत दोघी उभ्याच होत्या...😀😀😁😁😝😝

195 likes 2 shares
WhatsApp