Back to feed
P
Prisha Deshmukh love · marathi · romantic

कोर्टात पूर्ण केस संपेपर्यंत जितक्या तारखा होतात , त्यापेक्षा जास्त तारखा हवामान खात्यानी मान्सून येईल म्हणून दिल्या आहेत.😰😰😰😭😭💤😱😱😏😏😏😐😐😐🌨⚡🌨

92 likes 23 shares
WhatsApp