Back to feed
A
Anaya Patel Good_Morning · Marathi · Good_Morning

करोडों रुपयांचे बँक घोटाळे झाले. परंतु दोऱ्यात लावलेला पेन तिथल्या तिथेच राहिला. लक्ष्मीची चोरी होते परंतु सरस्वतीची नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला सावकार बनवण्यापेक्षा ‘ सुशिक्षित ‘ बनवा शुभ सकाळ

46 likes 48 shares
WhatsApp