Back to feed
A
Aadhya Kulkarni love · marathi · romantic

कारण नसताना मी तिच्या डोळ्यात स्वतःला शोधत होतो सुकलेल्या तिच्या डोळ्यात माझ्या साठी थोडी अश्रूला जागा शोधत होतो सुकलेल्या डोळयांत कुठं स्वप्न जीवंत राहतात हेच मी विसरलो होतो तिच्या डोळ्यांत अश्रूंचा ओलावा कोणा परक्या साठी होता मी समजून बसलो तिच्या डोळ्यांत फक्त मी होतो

244 likes 89 shares
WhatsApp