Back to feed
N
Nikhil Singh festival · marathi · festival

कर्मचारी: सर मला दिवाळी साठी 3 दिवस सुट्टी हवी आहे।😩 मॅनेजर: जर तुला सुट्टी हवी असेल, तर तुला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल।😈 कर्मचारी: हो चालेल सर।🙂 मॅनेजर: सांग, कटप्पाने बाहुबलीला का मारलं...?😎 कर्मचारी: कदाचित बाहुबली ने कटप्पाची सुट्टी मंजूर केली नसेल...!😀 मॅनेजर: सात दिवस सुट्टी घे। एन्जॉय कर😶 😂😂😂

45 likes 76 shares
WhatsApp