R
Reyansh Mishra
festival · marathi · festival
कर्मचारी : सर हा शर्ट खुप छान दिसतो तुम्हाला, अगदी सैराट मधला परश्यासारखा.. 👌👌👌👌👌☺☺☺☺ बॉस : ओ थँक्स ! तरीही तुला दिवाळीला सुट्टी मिळणार नाही...!! 😏😏 कर्मचारी : फ़क्त शर्टच छान दिसतो, तोंड तसंच आहे फँन्ड्रीतल्या जब्या सारखं ....!!!!!😠😠 😜😜😜😜
117 likes
50 shares