A
Asha Verma
family · marathi · family
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।। गुरुजी : बंड्या याचा अर्थ सांग? बंड्या : करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते, तिला पाहताना मला काय फळ मिळेल!
38 likes
34 shares