K
Kiara Kapoor
humor · mixed · humor
काल LIC मधून कॉल आला आणि बोलला "दर महा 6000 रुपये भरा, 35 वर्षानंतर 1करोड रुपये मिळतील. , . . . . . , . . . . , मी म्हणालो 1 करोड रुपये आत्ता द्या , , 35 वर्ष मी दर महिना 6000 रुपये भरतो, त्यांनी फोनच कट केला.... हिशोब एकच होतो..... काय चुकीचं बोललो😂😂😂😂😂😂🤓😝😝😝😝😝
171 likes
11 shares