Back to feed
K
Kavya Iyer humor · mixed · humor

काल LIC मधून काँल आला आणि बोलला सर - "दर महा 6000 रूपये भरा, 35 वर्षानंतर 1 करोड रूपये मिळतील. . . . . . . . . . . . . मी - म्हणालो 1 करोड आत्ता द्या , 35 वर्ष मी दर महिना 6000 रूपये भरतो,त्यांनी फोनच कट केला... हिशोब एकच होतो.......काय चुकीचं बोललो मी...!😉😋 😂😂😂😂

10 likes 64 shares
WhatsApp