I
Ira Kapoor
love · mixed · romantic
काल आमच्या कॉलोनीत match होती, एक अवघड catch पकडताना मी ठेचकाळून पडलो आणि catch पण सुटली, सगळ्यांनी नावाने शिमगा केला पण उचलायला, हात द्यायला कोणी आला नाही.... ठेच लागल्याने अंगठ्यातून रक्त आलं पण कोणाला काही पडली नव्हती, अचानक... माझ्या नशिबाने पलटी खाल्ली... शेजारच्या काकूंची जान्हवी (प्रेमाने जानू ) माझ्या समोर आली , तिचा हात रुमाल मला देऊन BETTER LUCK NEXT TIME म्हणाली, आणि काय सांगू यार, माझ्या team चे दहा तर सोडाच साले opposite team चे अकराच्या अकरा माझ्या चौकशीला धावत आले!!!
109 likes
69 shares