काल एक काँमेंट ऐकली..आवडली मला .... मिडीया महीलेला :- ताई ४०००/- रु याठी ईतक्या मोठ्या रांगेत सकाळ पासुन उभ्या आहात खुप त्रास होतोय लोकांना .. मोदींचा निर्णय योग्य वाटतो का ? महीला :- हो त्रास तर होतोय पण आपल घर झाडायला काढल तर त्रास तर होतोच की पण घर जेव्हा स्वच्छ होत तेव्हा समाधान होत ना..!! 🤑🤑🤑🤑🤑
46 likes
51 shares