Back to feed
N
Nisha Singh humor · mixed · humor

काल एक दृश्य बघून फार चिंता वाटली...😥 आपल्या पुढची पिढी हळू हळू आपल्या काही गोष्टी विसरत चाललीय...🧐🧐 *काल एका मुलाने ice-cream चा कप घेतला आणि त्याच झाकण न चाटताच फेकून दिलं....!!*😱😤😤 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜

251 likes 49 shares
WhatsApp