Back to feed
V
Vihaan Sharma humor · marathi · humor

काल एका मित्रा ला विचारले लावणीला येतोस का..? तो घरी गेला व मस्त तयार होऊन आला. ... त्याला विचारले एव्हढा तयार होऊन का आलास ? . . . शेतात कपडे खराब नाही का होणार.... त्याचा चेहराच पडला..... 😂😂😂 *नेहमीच_राया_तुमची_घाई*🙈🙈😜😝😂😂

136 likes 90 shares
WhatsApp