Back to feed
A
Anika Mishra humor · marathi · humor

काल ढोल वाजवणार्या महीलांना मनातल्या मनात एक नम्र विनंती केली... बायानु तो ढोल च आहे. नवरा समजून बडवू नका....🙏 😝😬😂😭😷😜

90 likes 65 shares
WhatsApp