N
Nikhil Bhat
humor · mixed · humor
काल ती सकाळी Whatsapp वर jokes वाचत होती...... आईन जवळ येऊन विचारल कोणाशी बोलतेयस लाजून म्हंटली...... .......तूझा जावयाशी 😜😜😜😜😜 आशि 120 च्या स्पिड ने काना खाली बसली ना राव 😭😭😭😭 April fool म्हणायला पण वेळ नाय भेटला पोरीला 😭😭😭😭😝😝😝😝😝😝😝😝😝
155 likes
68 shares