A
Anaya Mishra
humor · mixed · humor
काल ती सकाळी Whatsapp वर jokes वाचत होती...... आईन जवळ येऊन विचारल कोणाशी बोलतेयस लाजून म्हंटली...... .......तूझा जावयाशी 😜😜😜😜😜 खाणकनि काना खाली बसली ना राव 😭😭😭😭 April fool म्हणायला पण वेळ नाय भेटला पोरीला 😭😭😭😭😝😝😝😝😝😝😝😝😝
189 likes
56 shares