Back to feed
A
Aadhya Agarwal humor · marathi · humor

काल दसऱ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी जे सोन पाठवले आहे , आत्ताच मी त्याचे वजन करून हिशोब केला , *आज मी करोडपती झालो* आपल्या सर्वांचे आभार कसे मानावे तेच कळत नाहीं ... आपल्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे ... 🙏🙏🙏🙏🙏 😄

196 likes 29 shares
WhatsApp