M
Myra Pawar
humor · marathi · humor
काल पुण्यात फिरत होतो तेव्हा एका पोलिस वाल्याने मला थांबवलं 😡😡😡😡😡 कारण 3 सीट होती 🤔🤔🤔🤔🤔 पोलिसा ने गाड़ी ची चावी काढून घेतली. 😱😱😱😱😱😱😱 आणि म्हटले, ये माझ्या मागे-मागे" , आम्ही तर सोलापूर चे 😊😊 मग काय ? आम्ही खिशातुन दूसरी चावी काढली , गाड़ी स्टार्ट केली आणि म्हटलो, आता तू ये आमच्या मागे-...😜😜😜😜😜😜😜😜 ...😂😂😂😂😂😂😂😂
212 likes
71 shares