Back to feed
M
Manav Nair spiritual · marathi · spiritual

काल मी एका स्पर्धेत भाग घेतला होता. "सुखाचे तीन शब्द लिहा.." सगळे विचार करत होते.. मी पटकन लिहील "बायको माहेरी गेली" बंधूंनो , काय सांगू आयोजकांनी मला स्टेज पर्यंत उचलुन नेलं..बक्षीस देवुन घरापर्यंत बँड बाजा वाजवत सोडुन गेले.. आता घराच्या बाहेर बसलोय.. बायको दरवाजा उघडत नाहीये 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

134 likes 30 shares
WhatsApp