Back to feed
A
Ayaan Kumar friendship · mixed · friendship

काल माझा एका मैत्रीणीचा Whatsapp स्टेटस मला फार आवडलां तो👇👇असा. . . . . एखादी मुलगी आवडत असेल तर तिला डायरेक्ट सांगुन टाकावं. उगाच अँबुलंस सारख तिच्या प्रत्येक पोस्टला वॉव वॉव करत बसु नये. 😂😂😂😂😂😂😂😁😁..😂

110 likes 27 shares
WhatsApp