Back to feed
S
Sara Singh humor · marathi · humor

काल मला १० जणांनी खूप मारला.. संता : मग तू काय केलास? बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या.. संता : मग? बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं..... 😂😂😂😂😂😂

47 likes 15 shares
WhatsApp