N
Navya Pawar
humor · mixed · humor
काल रात्री mobile खराब झाला म्हणून 8वाजता जेवण करुन झोपलो, घरच्यांना संशय आला, सकाळी ICU मधेच डोळे उघडले, अजून थोडा वेळ झोपलो असतो तर स्मशानात नेले असते...... 😂😂😂😂😂😂
157 likes
72 shares