Back to feed
I
Ishaan Verma humor · marathi · humor

काल रात्री चुकुन पंखा चालु काय केला तर, घरातले माझ्याकडे अश्या नजरेने बघायला लागले की जणु "" बाहुबलीला मीच मारलय "... 😢😢😢😢

139 likes 33 shares
WhatsApp