Back to feed
S
Sai Mehta humor · hindi · humor

काल रात्री धुंद अवस्थेत बार मधून निघालो आणि जास्त झाली म्हणून बाईक तिथेच ठेवून बस ने घरी आलो. सकाळी उठल्यावर रात्रीचा प्रसंग आठवून स्वतः चं कौतुक वाटलं की सुजाण नागरिकासारखं वागलो आपण ... !! पण घराबाहेर बस उभी बघून उर भरून आला आणि त्या अवस्थेत आपण बस ही चालवू शकतो याचा अभिमान वाटला ..!!

154 likes 52 shares
WhatsApp