A
Anaya Reddy
humor · hindi · humor
काल रात्री पुण्यातून बसमध्ये येत असताना सहज बाजूला बसलेल्या व्यक्तीला म्हणालो . ""थंडी खूप वाढली हो."" तो रागाने लालेलाल झाला आणि म्हणाला, . . . . ""कॉंग्रेसच्या काळात वाजत नव्हती का?""😬😬😬 🙈🙈बोंबला तिच्या मायला आता...... 😜😜😜😂😂😂
229 likes
29 shares