R
Rudra Patel
humor · hindi · humor
काल रात्री पुण्यातून बसमध्ये येत असताना सहज बाजूला बसलेल्या व्यक्तीला म्हणालो . ""थंडी खूप वाढली हो."" तो रागाने लालेलाल झाला आणि म्हणाला, . . . . "" कॉंग्रेसच्या काळात वाजत नव्हती का?""😬😬😬 🙉🙉 बोंबला तिच्या मायला आता......सगळीकडे राजकारण...!!!😆
208 likes
20 shares