S
Sara Nair
humor · hindi · humor
काल रात्री बसमध्ये येत असताना सहज बाजूला बसलेल्या व्यक्तीला म्हणालो . ""थंडी खूप वाढली हो."" तो रागाने लालेलाल झाला आणि म्हणाला, . . . . "" का कॉंग्रेसच्या काळात वाजत नव्हती का?""😬😬😬 🙉🙉 बोंबला तिच्या मायला......सगळीकडे राजकारण...!!! 😆😂😂
197 likes
66 shares