D
Diya Patel
humor · mixed · humor
काल रात्री मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी मी खिडकी उघडली😉 मच्छरांना आत येऊन दिल मग खिडकी बंद केली 😌 आणि मी बाहेर झोपलो 😂😂😂 ह्याला म्हणतात दुश्मनाला confuse करणे 😎🤑 😘
223 likes
8 shares