Back to feed
S
Sahil Bhat humor · mixed · humor

काल रात्री मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी मी खिडकी उघडली😉 मच्छरांना आत येऊन दिल मग खिडकी बंद केली 😌 आणि . . . . . मी बाहेर झोपलो 😂😂😂 ह्याला म्हणतात दुश्मनाला confuse करणे 😎🤑

182 likes 82 shares
WhatsApp