Back to feed
J
Jiya Chauhan humor · marathi · humor

काल रात्रीच्या जेवणाच्या वेळी बायको थोडी हिरामुसल्य सुरात म्हणाली, "तुम्ही खूप बदलला आहात." तोंडातला घास हळूहळू रवंथ करत मी म्हणालो, "का काय झाले आता, असा काय बदल दिसतोय तुला माझ्यात ..?" त्यावर सौ.म्हणाली: "लग्नानंतरचे दिवस आठवा, आपण एकत्र जेवत असतांना तुमच्या प्रत्येक घासातला अर्धा घास मला भरवत होता, आणि आता..." तिची समजूत काढतांना मी म्हणालो, "अग त्या वेळची गोष्ट वेगळी होती, आता तू स्वयंपाक चांगला बनवतेस." 😝😝😝😝😝😝😝😝

68 likes 59 shares
WhatsApp