Back to feed
A
Anika Gupta humor · mixed · humor

काल शेजारीन खुप मुड़ मधे होती.😗 जे मागायचे आहे ते माग. मी विचार केला असा मौक़ा कधी येणार Wi-Fi चा पासवर्ड मागितला. 😜😜😜😜😜😂🤣

117 likes 21 shares
WhatsApp