V
Vihaan Yadav
humor · marathi · humor
काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो. ते म्हणले की,"बाळा तु खुप शिकणार आहेस." मी हसायला लागलो. ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,"बाळा,ह सतोस काय काय झालं काय?" . . . . . . . . . . . मी बोललो,"काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."
240 likes
62 shares