Back to feed
A
Aarav Bhat humor · marathi · humor

काल संध्याकाळी..... अरिजीत सिंग ची गाणी ऐकून गर्लफ्रेंड च्या आठवनीने १तास भर रडलो नंतर आठवल की मला गर्लफ्रेंडच नाहीए माझ तर लग्न झालय परत २तास रडलो 🤣🤣🤣🤣🤣🤣😂

255 likes 23 shares
WhatsApp