S
Sahil Mehta
humor · mixed · humor
काल हॉटेल मध्ये एका विचित्र माणसाला बघितलं.... ना लॅपटॉप वर काम करत होता, ना WhatsApp बघत होता, ना SMS. फोनवर पण बोलत नव्हता आणि selfie पण घेत नव्हता. नुसता कुटुंबाबरोबर गप्पा मारत होता. गावंढळ कुठचा.... 😃😂😎
3 likes
55 shares