R
Riya Bagale
humor · mixed · humor
कालच 10 वी चा एक मुलगा 15 मिनिटातच पेपर देऊन बाहेर जात होता मँडम - काय झाल तुला पेपर अवघड वाटतोय का..? . . . . मुलगा - ज्याच्या भरोश्यावर आलो तोच मला उत्तर दाखव म्हणतोय..! मँडम - जाग्यावर कोसळल्या..☺☺☺ Good afternoon
236 likes
18 shares