Back to feed
N
Navya Kulkarni humor · marathi · humor

कालचा भन्नाट किस्सा... आमचे शाळेतले मराठीचे शिक्षक एकदा माझ्या ऑफिसवर आले.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली.. सरांनी मला विचारलं ,"मुलं बाळं काय ?" मी म्हणालो "हो दोन आहेत.. पहिलीला एक अन दुसरीला एक..!!" . . .😳😳 . . . .मास्तर जागेवर बेशुद्ध . . . . . खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं... कशीही वळते..!! 😂😂

236 likes 27 shares
WhatsApp