M
Manav Kulkarni
humor · marathi · humor
काँलेज मध्ये एक नवीन मुलगी येते 🙋मुलगा :- तुझे नाव काय …? 👩मुलगी :- मला सगळे”ताई”म्हणतात ।।। 🙋मुलगा :- मायला , काय योगा योग आहे .. मला पण सगळे”दाजी”म्हणतात …. 😂😂😂
257 likes
61 shares