Back to feed
A
Ayaan Mishra love · mixed · romantic

कॉलेज मध्ये एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो.... तो तिला प्रेमपत्र लिहितो.... "जर तुझं माझ्यावर प्रेम असेल, तर उद्या ​*लाल* रंगाचा​ ड्रेस घालून ये..."​ ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात घालून ते पुस्तक तिला देतो.... दुस-या दिवशी ती *पिवळ्या* रंगाचा ड्रेस घालून येते व त्याला त्याचं पुस्तक परत करते.... हे पाहून त्या मुलाचं मन खट्टू होतं... तो मुलगा उदास राहू लागतो.... कालांतरानं त्या मुलीचं लग्न होतं.... . . . . . . . काही वर्षांनंतर...... तिनं परत केलेलं त्याचं "ते" पुस्तक घरातला पसारा आवरताना त्याच्या हातातून खाली पडतं... अन्... त्यातून एक चिठ्ठीही बाहेर पडते... त्या चिठ्ठीत तिनं लिहिलेलं असतं ... ​​"मलासुध्दा तु आवडतोस​​ ❤... माझ्या घरच्यांना येऊन भेट... जरी घरच्यांनी नकार दिला तरीही मी तुझ्याशीच लग्न करीन.... आणि हो... *मी एक गरीब मुलगी आहे ......* माझ्याकडे *लाल* रंगाचा ड्रेस नाहीये... म्हणून मी आज *पिवळा* ड्रेस घातलाय.... " SORRY...!!! 🙏🏼 हे वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारून घेतो.... *तात्पर्य* : ​ ​वर्षातून किमान *"एकदा"* तरी अभ्यासाचं पुस्तक​ ​उघडून पहावं..... अन्यथा..​. *"ती सध्या काय करतेय आणि कुठे आहे ...??"* असं​ म्हणायची वेळ येते.​ 😃😃😂😂 *टीप* - आता तुमची सगळी जुनी पुस्तकं चाळत बसु नका............. तुमचं अभ्यासाचं *वय* केव्हाच निघून गेलंय... आता निदान मुलांच्या अभ्यासाचं तरी बघा ... 😂😂 🤣🤣

47 likes 85 shares
WhatsApp