M
Manav Reddy
humor · marathi · humor
कॉलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता. झाडावर आपल्या *गर्लफ्रेंडचे* नाव लिहिण्या पेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा...!!! 🌴🌾 मग त्याने मैत्रिणींची यादी बनवली आणि शेवटी 4 एकरात ऊस लावला. 😝
96 likes
33 shares