Back to feed
K
Kavya Kulkarni humor · hindi · humor

काॅलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहीला होता . "झाडावर गलॆफ्रेंडचे नाव लिहीण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा." . मग त्याने आत्तापर्यतच्या मैत्रिणींची यादी बनविली. . .. शेवटी ऊस लावला. 😅😅😂😂😜😜😉😉

6 likes 19 shares
WhatsApp