Back to feed
K
Kunal Kumar humor · marathi · humor

कॉलेजच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता. ✍ झाडावर आपल्या *गर्लफ्रेंडचे* नाव लिहिण्या पेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा...!!! मग त्याने मैत्रिणींची यादी बनवली आणि शेवटी 4 एकरात *सोयाबीन पेरले*. ?????? 😜😜😜😜😜😜😜😜

93 likes 62 shares
WhatsApp