T
Tara Chauhan
humor · hindi · humor
कॉलेजला कधी जायचं नसतं. . . गेल्यावर मुलींशी बोलायचं नसतं. . . बोललं तर प्रेमात पडायचं नसतं. . . पडलंच तर घाबरुन पळायचं नसतं आणि . . . . .असेलच पळायचं तर एकटं पळायचं नसतं तिलाही घेऊन पळायचं असतं.. — 😘😘😜😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻
22 likes
8 shares