Back to feed
N
Navya Rao humor · hindi · humor

कॉलेजला कधी जायचं नसतं. . . गेल्यावर मुलींशी बोलायचं नसतं. . . बोललं तर प्रेमात पडायचं नसतं. . . पडलंच तर घाबरुन पळायचं नसतं आणि . . . . .असेलच पळायचं तर एकटं पळायचं नसतं तिलाही घेऊन पळायचं असतं.. — 😘😘😜😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻 😂😂😂😂😂😆😆😆

12 likes 23 shares
WhatsApp