Back to feed
P
Prisha Das Love · Hindi · Romantic

कलमातील कागदावर उतरवावी ती शाई कधीतरी प्रेमाने लिहावा शब्द तो "आई" आजारी असता आपण बिलगुनी राहते ती आई तिचे आपुल्यावर तितकेच प्रेम जसे गोठ्यात चाटे वासराला गाई जग जिच्यामुळे पाहतोय ती म्हणजे आपुली आई मऊ,मखमली जशी पांढर्याशार दुधावरील साई किती सांगु तिच्या मी कथा जे ना जाती कधी ही व्यथा महान व्यक्तीमहत्वच जणु आई जी सांभाळते पिल्लांना होऊन बाबा साई..

184 likes 21 shares
WhatsApp