Back to feed
A
Ayaan Gupta humor · mixed · humor

काळा पैसा म्हणजे काय? एका शाळेत कार्यक्रमामध्ये ग्रुप फोटो काढण्याचा प्लॅन बनतो.... .. 😸मुख्याध्यापक फोटोग्राफरला:- 20 रुपये खुप होतात, शाळेत 1600 विद्यार्थी आहेत 10-10 रुपये मधे फोटो काढा. .. 😉मुख्यध्यापक टीचरला:- फोटोसाठी सर्व विद्यार्थ्यांना ३०-३० रू. आणायला सांगा .. 😋टीचर वर्गामधें :”ऐका मुलांनो, ऊद्या तुमचा फोटोशूट होणार आहे, सर्वांनी आपापल्या घरून ५०-५० रूपये घेवून या,, . मुलगा :😠 “ही सर्व टीचरांची मिलीभगत आहे,, एक फोटो चेे 20/- रूपये लागतात आणी आपल्याकडून ५०-५० रू घेतात.. ,, . . . नंतर आपल्याच पैशाने हे सर्व स्टाफ रुममधे समोसे खातील. आणी आपल्याला मिळेल ठेंगा ,, . . At home- 😜मुलगा : “आई ऊद्या शाळेत फोटोशुट होणार आहे...१०० रु. मागितलेत . . .. 👵आई: 100 rs!!😧 ऊघड-ऊघड लुट आहे ही, नंतर आपल्याच पैशाने मजा मारतील हे... .. थांब तुझ्या बाबाकडून घेवुन देते .. आई ...बाबाला : 👦अहो ऐकल का ऊद्या चिंटुच्या शाळेत फोटोशुट आहे २०० रूपये मागितले !!” 😆😆 हाच भारत आहे, सगळीकडेच लुटमार चालू आहे.... 😂😂😜😜😜😜 👇🏻 या वरिल उदाहरणात १९०/- रु. म्हणजे बेहिशोबी मालमत्ता 👆याचा हिशोब देता न येणे म्हणजे तो काळा पैसा .....!👌👌

56 likes 23 shares
WhatsApp