Back to feed
M
Meera Sharma humor · marathi · humor

काळू💩 मनोहर 😵न्हाव्याकडे दाढी करायला जातो.व न्हाव्यास सांगतो .. 👉 मन्या वयोमानाने आता गालात खड्डे पडले आहे तेथे केस राहुन जातात जरा बरोबर दाढी कर.😳😳 मनोहर:काय फिकीर करू नका राव👉 करतो की बरोबर .... 👍ही लाकडी गोळी 🏉घ्या तोंडात ठेवा नी ज्या गाला वर खड्डे आहे त्या बाजुला ही गोळी सरकुन देत जा. मग बघा कशी सफाईदार गुळ गुळीत दाढी होते ... काळुने लाकडी गोटी दोन्ही गालात बरोबर फिरवली. मन्याने दाढी झकास मस्त बनवली. त्याने खुष होऊन मन्याला ला विचारले आईडीया छान आहे , पण चुकुन जर गोळी पोटात सरकुन गेली तर ? ? ? मनोहर:.. हासत हासत म्हणाला. त्यात घाबरण्यासारखे काही नाही, दोन दिवसाने गोळी परत करा. सगळेजण तसेच करतात .. हे ऐकुन काळु चार दिवसा पासुन ओकारी करून🗣🗣🗣 हैराण झाला आहे. 😍 😜 🤓

48 likes 81 shares
WhatsApp