Back to feed
S
Saanvi Nair Good_Morning · Marathi · Life

काळ ... वेळ .... वेळ हा फुकट आहे पण अमूल्य आहे .. तो विकत नाही घेता येत पण मिळवता येतो..... तो जपून नाही ठेवता येत पण घालवता येतो ... साठवता नाही येत पण जगता येतो... एकदा जर गमवला तर पुन्हा कधीचं नाही मिळवता येत.. म्हणून हर क्षण जगा .. आनंदी असा .... आनंदाने जगा ...... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

19 likes 82 shares
WhatsApp