A Avni Patel Life · Hindi · General 🙏🌸कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !! 💚🏵💚🏵💚🏵💚🏵💚🏵💚🏵💚🏵💚🏵 lifeकळीसारखेउमलुनफुला 89 likes 24 shares WhatsApp Copy