Back to feed
K
Kiara Patel life · marathi · life

कळलं नाही तुला प्रेम माझे जमलं नाही मला ओळखायला मन तुझे जर ओळखता आलं असतं तुझं मन तर पडलं नसतं तुझ्या प्रेमात माझं मन तुला पाहून ह्रदय जर धडधडले नसते माझे तर कधीहि तोंड पाहिले नसते तुझे नशिबात नाही माझ्या प्रेम म्हणून नाही मिळाले प्रेम माझे पण तुला प्रेम मिळू दे तुझे प्रेम नाही मिळाल्यामुळे जीवन अधुरे राहिले माझे ...

67 likes 85 shares
WhatsApp